आज कल प्रेमाची कमी नाही मित्रा
तु कर किवा तिने करो
दोघांचा एकच फोटकट
म्हणजेच छोटा फाटकट “लव आज कल”…
मनाची हलचल म्हणुन बाहेर जरा गेला
चिकना होता म्हणुन तिच्या मनात पिकला
दोघांचे सुर असे काही भिडले
झाडा वर लटकनारा आम्बा
जणु काही अलगत पारडयात पडला…
दिवस रात्र फक्त एकच उट-बस होती
कधी या कोपरयातुन , कधी त्या कोपरयातुन
चोहि कडुण प्रेमाची नशा वाहत होती
पिणारा धिपाड छातीचा
जणु काही अलगत तिच्या बाटलित पडला…
लाइफ जशी buzy , प्रेम हि तसे buzy
सर्व काही practical होत इथे
दुःख नाही इथे, दुःख घेणारे नाही इथे
हवय फक्त सुख “तुझ्यातुन माझ्यातुन”
जणु काही अलगत सुखेच्या गंगेत पडला…
झाड़ झुड़प झालीत जुनी
दगड धोंडे झालेत बोरिंग
तेच तेच पिज्जा बर्गर खाउन हि उपाशी
तिला नेहमी पाहुन आज तो हि एकटा झालाय
ती हि त्याचा सोबत राहून जवानी विसरलीय
मग काय ?
केला Break-Up
तो हि तसा हुशार होता
जाता जाता बोलुन गेला
“ये ताय नेक्स्ट टाइम नको करू इतकी घाय”
ती हि तशी हुशार होती
जाता जाता बोलुन गेली
” अरे दादा नेक्स्ट टाइम तु तरी कुठ हाय”
बस काय पुरे नाही का झाल आता
केला ना दोघानी एकमेकंला बाय……..!!!
…..रोहित कोरगांवकर
तु कर किवा तिने करो
दोघांचा एकच फोटकट
म्हणजेच छोटा फाटकट “लव आज कल”…
मनाची हलचल म्हणुन बाहेर जरा गेला
चिकना होता म्हणुन तिच्या मनात पिकला
दोघांचे सुर असे काही भिडले
झाडा वर लटकनारा आम्बा
जणु काही अलगत पारडयात पडला…
दिवस रात्र फक्त एकच उट-बस होती
कधी या कोपरयातुन , कधी त्या कोपरयातुन
चोहि कडुण प्रेमाची नशा वाहत होती
पिणारा धिपाड छातीचा
जणु काही अलगत तिच्या बाटलित पडला…
लाइफ जशी buzy , प्रेम हि तसे buzy
सर्व काही practical होत इथे
दुःख नाही इथे, दुःख घेणारे नाही इथे
हवय फक्त सुख “तुझ्यातुन माझ्यातुन”
जणु काही अलगत सुखेच्या गंगेत पडला…
झाड़ झुड़प झालीत जुनी
दगड धोंडे झालेत बोरिंग
तेच तेच पिज्जा बर्गर खाउन हि उपाशी
तिला नेहमी पाहुन आज तो हि एकटा झालाय
ती हि त्याचा सोबत राहून जवानी विसरलीय
मग काय ?
केला Break-Up
तो हि तसा हुशार होता
जाता जाता बोलुन गेला
“ये ताय नेक्स्ट टाइम नको करू इतकी घाय”
ती हि तशी हुशार होती
जाता जाता बोलुन गेली
” अरे दादा नेक्स्ट टाइम तु तरी कुठ हाय”
बस काय पुरे नाही का झाल आता
केला ना दोघानी एकमेकंला बाय……..!!!
…..रोहित कोरगांवकर



One Response to "लव आज कल"